mr_tn/luk/09/49.md

991 B

John answered

प्रतिउत्तर,योहान म्हणाला किवा ""योहानाने येशूला उत्तर दिले.” सर्वात महान कोण असल्याबद्दल येशूने जे सांगितले होते त्याचा योहान प्रतिसाद देत होता. तो एका प्रश्नाचे उत्तर देत नव्हता.

we saw

योहान स्वत:बद्दल बोलतो, येशूबद्दल नाही, म्हणून ""आम्ही"" येथे विशेष आहे. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-exclusive)

in your name

याचा अर्थ असा आहे की तो व्यक्ती येशूचे सामर्थ्य व अधिकार बोलत होता. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metonymy)