# John answered प्रतिउत्तर,योहान म्हणाला किवा ""योहानाने येशूला उत्तर दिले.” सर्वात महान कोण असल्याबद्दल येशूने जे सांगितले होते त्याचा योहान प्रतिसाद देत होता. तो एका प्रश्नाचे उत्तर देत नव्हता. # we saw योहान स्वत:बद्दल बोलतो, येशूबद्दल नाही, म्हणून ""आम्ही"" येथे विशेष आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-exclusive]]) # in your name याचा अर्थ असा आहे की तो व्यक्ती येशूचे सामर्थ्य व अधिकार बोलत होता. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])