mr_tn/luk/09/36.md

682 B

They kept silent ... what they had seen

ही अशी माहिती आहे जी कथेनंतर घडलेल्या घटनांच्या परिणामाच्या रूपात काय घडले हे सांगते. (पहा: rc://*/ta/man/translate/writing-endofstory)

kept silent ... told no one

पहिला वाक्यांश त्यांच्या तात्काळ प्रतिसादांचा संदर्भ देतो आणि दुसरा हा पुढील दिवसात त्यांनी काय केले याचा संदर्भ दिला.