mr_tn/luk/09/36.md

8 lines
682 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# They kept silent ... what they had seen
ही अशी माहिती आहे जी कथेनंतर घडलेल्या घटनांच्या परिणामाच्या रूपात काय घडले हे सांगते. (पहा: [[rc://*/ta/man/translate/writing-endofstory]])
# kept silent ... told no one
पहिला वाक्यांश त्यांच्या तात्काळ प्रतिसादांचा संदर्भ देतो आणि दुसरा हा पुढील दिवसात त्यांनी काय केले याचा संदर्भ दिला.