mr_tn/luk/09/35.md

905 B

A voice came out of the cloud

हे समजले आहे की हा आवाज केवळ देवाशी संबंधित आहे. वैकल्पिक अनुवादः ""देव त्यांच्याशी मेघातून बोलला"" (पाहा: rc://*/ta/man/translate/figs-explicit)

Son

देवाचा पुत्र येशू याचे हे महत्त्वाचे शीर्षक आहे. (पहा: rc://*/ta/man/translate/guidelines-sonofgodprinciples)

the one who is chosen

हे कर्तरी स्वरुपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""मी निवडले आहे"" किंवा ""मी त्याला निवडले आहे"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)