# A voice came out of the cloud हे समजले आहे की हा आवाज केवळ देवाशी संबंधित आहे. वैकल्पिक अनुवादः ""देव त्यांच्याशी मेघातून बोलला"" (पाहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]]) # Son देवाचा पुत्र येशू याचे हे महत्त्वाचे शीर्षक आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/guidelines-sonofgodprinciples]]) # the one who is chosen हे कर्तरी स्वरुपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""मी निवडले आहे"" किंवा ""मी त्याला निवडले आहे"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])