mr_tn/luk/09/34.md

806 B

As he was saying this

पेत्र या गोष्टी सांगत असता

they were afraid

या प्रौढ शिष्यांना ढगांची भीती नव्हती. हा वाक्यांश स्पष्ट करतो की मेघासह त्यांच्यावर काही असामान्य भय आले. वैकल्पिक अनुवाद: ""ते घाबरले होते"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-explicit)

they entered into the cloud

मेघ काय आहे या संदर्भात हे व्यक्त केले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""मेघानी त्यांना घेरले