mr_tn/luk/09/26.md

970 B

my words

मी काय म्हणतो किंवा ""मी काय शिकवतो

of him will the Son of Man be ashamed

हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""मनुष्याचा पुत्राला देखील त्यांची लाज वाटेल"" (पाहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)

the Son of Man ... when he comes

येशू स्वत: बद्दल बोलत होता. वैकल्पिक अनुवादः ""मी, मानवपुत्रा ... जेव्हा मी येतो तेव्हा"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-123person)

the Father

हे देवासाठी एक महत्वाचे शीर्षक आहे. (पहा: rc://*/ta/man/translate/guidelines-sonofgodprinciples)