# my words मी काय म्हणतो किंवा ""मी काय शिकवतो # of him will the Son of Man be ashamed हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""मनुष्याचा पुत्राला देखील त्यांची लाज वाटेल"" (पाहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]]) # the Son of Man ... when he comes येशू स्वत: बद्दल बोलत होता. वैकल्पिक अनुवादः ""मी, मानवपुत्रा ... जेव्हा मी येतो तेव्हा"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-123person]]) # the Father हे देवासाठी एक महत्वाचे शीर्षक आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/guidelines-sonofgodprinciples]])