mr_tn/luk/09/07.md

1.0 KiB

General Information:

ही वचने हेरोदविषयी माहिती देण्यासाठी व्यत्यय आणतात.

Now Herod

हे वाक्य मुख्य कथेतील विराम चिन्हांकित करते. येथे लूक हेरोदबद्दल पार्श्वभूमी माहिती सांगतो. (पहा: rc://*/ta/man/translate/writing-background)

Herod the tetrarch

हे हेरोद अंतिपासचा उल्लेख करते, जो इस्राएलाचा एक चतुर्थांश राज्यकर्ता होता.

perplexed

गोंधळलेले समजण्यास असमर्थ

it was said by some

हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""काही लोक म्हणाले"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)