# General Information: ही वचने हेरोदविषयी माहिती देण्यासाठी व्यत्यय आणतात. # Now Herod हे वाक्य मुख्य कथेतील विराम चिन्हांकित करते. येथे लूक हेरोदबद्दल पार्श्वभूमी माहिती सांगतो. (पहा: [[rc://*/ta/man/translate/writing-background]]) # Herod the tetrarch हे हेरोद अंतिपासचा उल्लेख करते, जो इस्राएलाचा एक चतुर्थांश राज्यकर्ता होता. # perplexed गोंधळलेले समजण्यास असमर्थ # it was said by some हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""काही लोक म्हणाले"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])