mr_tn/luk/08/51.md

12 lines
834 B
Markdown

# When he came to the house
ते घरी आले तेव्हा. येशू याईर सोबत तेथे गेला. येशूचे काही शिष्यही त्यांच्याबरोबर गेले.
# he allowed no one ... except Peter and John and James, and the father of the child and her mother
हे सकारात्मक सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""येशूने फक्त पेत्र, योहान, याकोब आणि मुलीच्या वडिलांना व आईला त्याच्याबरोबर जाण्याची परवानगी दिली
# the father of the child
हे याईराचा संदर्भ देते