mr_tn/luk/08/42.md

639 B

was dying

मरणार होती

As Jesus was on his way

काही भाषांतरकारांना प्रथम सांगणे आवश्यक आहे की येशू याईरसोबत जाण्यास सहमत होता. वैकल्पिक अनुवाद: ""मग येशू त्याच्याबरोबर जाण्यासाठी सहमत झाला."" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-explicit)

the crowds of people pressed together around him

लोक येशूभोवती गर्दी करीत होते