mr_tn/luk/08/42.md

12 lines
639 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# was dying
मरणार होती
# As Jesus was on his way
काही भाषांतरकारांना प्रथम सांगणे आवश्यक आहे की येशू याईरसोबत जाण्यास सहमत होता. वैकल्पिक अनुवाद: ""मग येशू त्याच्याबरोबर जाण्यासाठी सहमत झाला."" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])
# the crowds of people pressed together around him
लोक येशूभोवती गर्दी करीत होते