mr_tn/luk/08/28.md

24 lines
1013 B
Markdown

# When he saw Jesus
जेव्हा त्या मनुष्याने ज्याच्या मध्ये अशुध्य आत्मा होता येशूला पाहिले
# he cried out
तो ओरडला किंवा ""तो किंचाळला
# fell down before him
येशूसमोर जमिनीवर पडणे. तो अपघाताने पडला नाही. (पहा: [[rc://*/ta/man/translate/translate-symaction]])
# he said with a loud voice
तो मोठ्याने म्हणाला किंवा ""तो ओरडला
# What have you to do with me
हे येशूसाठी एक महत्त्वाचे शीर्षक आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-idiom]])
# Son of the Most High God
हे येशूसाठी एक महत्त्वाचे शीर्षक आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/guidelines-sonofgodprinciples]])