mr_tn/luk/08/28.md

1013 B

When he saw Jesus

जेव्हा त्या मनुष्याने ज्याच्या मध्ये अशुध्य आत्मा होता येशूला पाहिले

he cried out

तो ओरडला किंवा ""तो किंचाळला

fell down before him

येशूसमोर जमिनीवर पडणे. तो अपघाताने पडला नाही. (पहा: rc://*/ta/man/translate/translate-symaction)

he said with a loud voice

तो मोठ्याने म्हणाला किंवा ""तो ओरडला

What have you to do with me

हे येशूसाठी एक महत्त्वाचे शीर्षक आहे. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-idiom)

Son of the Most High God

हे येशूसाठी एक महत्त्वाचे शीर्षक आहे. (पहा: rc://*/ta/man/translate/guidelines-sonofgodprinciples)