mr_tn/luk/07/47.md

1.5 KiB

I say to you

हे खालील विधानाच्या महत्त्वांवर जोर देते.

her sins, which were many, have been forgiven

हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""देवाने तिच्या अनेक पापांची क्षमा केली आहे"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)

for she loved much

तिचे प्रेम तिच्या पापांची क्षमा झाली अशी पुरावा होती. काही भाषांना ""प्रेम"" ची वस्तू सांगितले पाहिजे. वैकल्पिक अनुवाद: ""ज्याने तिला क्षमा केली आहे त्याच्या वर तिचे खूप प्रेम आहे"" किंवा ""ति देवावर खूप प्रेम करते

the one who is forgiven little

ज्याला फक्त काही गोष्टी माफ केले आहेत. या वाक्यात येशू एक सामान्य सिद्धांत सांगतो. परंतु, शिमोनाला समजले की त्याने येशूला फारच कमी प्रेम केले होते. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-explicit)