mr_tn/luk/07/31.md

16 lines
1002 B
Markdown

# Connecting Statement:
येशू बाप्तिस्मा करणारा योहानबद्दल लोकांशी बोलत आहे.
# To what, then, can I compare ... they like?
तुलनेने परिचय देण्यासाठी येशू या प्रश्नांचा उपयोग करतो. ते विधान म्हणून लिहीले जाऊ शकतात. वैकल्पिक अनुवाद: ""मी या पिढीशी तुलना करतो आणि ते कशासारखे आहेत."" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-rquestion]])
# I compare ... What are they like
ही एक तुलना आहे असे म्हणण्याचे दोन मार्ग आहेत. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-parallelism]])
# the people of this generation
येशू बोलला तेव्हा लोक राहतात.