mr_tn/luk/06/44.md

718 B

each tree is known

लोक कोणत्या प्रकारचे फळ देते यावरून त्यास ओळखतात. हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""लोक एका झाडाचे प्रकार ओळखतात"" किंवा ""लोक झाड ओळखतात"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)

thornbush

एक वनस्पती किंवा झुडूप ज्याला काटे आहे

briar bush

वेल किंवा झुडुप ज्याला काटे आहेत