# each tree is known लोक कोणत्या प्रकारचे फळ देते यावरून त्यास ओळखतात. हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""लोक एका झाडाचे प्रकार ओळखतात"" किंवा ""लोक झाड ओळखतात"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]]) # thornbush एक वनस्पती किंवा झुडूप ज्याला काटे आहे # briar bush वेल किंवा झुडुप ज्याला काटे आहेत