mr_tn/luk/06/43.md

1.1 KiB

General Information:

एखादे झाड चांगले किंवा वाईट आहे आणि ते कोणत्या प्रकारचे वृक्ष बनते, ते लोक सांगू शकतात. येशू हे एक अस्पष्ट रूपक म्हणून वापरतो -आपण जेव्हा त्याचे कार्य पाहतो तेव्हा कोणत्या प्रकारचा व्यक्ति आहे हे आपल्याला माहिती होते. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metaphor)

For there is

हे आहे कारण आहे. यावरून हे सूचित होते की आपण आपल्या भावाचा न्याय का करू नये याचे कारण आहे.

good tree

निरोगी वृक्ष

rotten fruit

फळ जे खराब आहे किंवा वाईट किंवा निरर्थक आहे