mr_tn/luk/06/43.md

16 lines
1.1 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# General Information:
एखादे झाड चांगले किंवा वाईट आहे आणि ते कोणत्या प्रकारचे वृक्ष बनते, ते लोक सांगू शकतात. येशू हे एक अस्पष्ट रूपक म्हणून वापरतो -आपण जेव्हा त्याचे कार्य पाहतो तेव्हा कोणत्या प्रकारचा व्यक्ति आहे हे आपल्याला माहिती होते. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])
# For there is
हे आहे कारण आहे. यावरून हे सूचित होते की आपण आपल्या भावाचा न्याय का करू नये याचे कारण आहे.
# good tree
निरोगी वृक्ष
# rotten fruit
फळ जे खराब आहे किंवा वाईट किंवा निरर्थक आहे