mr_tn/luk/04/33.md

12 lines
805 B
Markdown

# Now ... there was a man
या वाक्यांशाचा उपयोग कथेमध्ये अध्यायातील नवीन प्रस्तावना चिन्हांकित करण्यासाठी केला जातो. या प्रकरणात, एक अशुद्ध आत्म्याने ग्रासलेला मनुष्य. (पहा: [[rc://*/ta/man/translate/writing-participants]])
# who had the spirit of an unclean demon
ज्याला अशुद्ध आत्मा मिळाला होता किंवा ""जो दुष्ट आत्म्याने नियंत्रित झाला होता
# he cried out with a loud voice
तो मोठ्याने ओरडला