mr_tn/luk/04/33.md

805 B

Now ... there was a man

या वाक्यांशाचा उपयोग कथेमध्ये अध्यायातील नवीन प्रस्तावना चिन्हांकित करण्यासाठी केला जातो. या प्रकरणात, एक अशुद्ध आत्म्याने ग्रासलेला मनुष्य. (पहा: rc://*/ta/man/translate/writing-participants)

who had the spirit of an unclean demon

ज्याला अशुद्ध आत्मा मिळाला होता किंवा ""जो दुष्ट आत्म्याने नियंत्रित झाला होता

he cried out with a loud voice

तो मोठ्याने ओरडला