mr_tn/luk/04/31.md

16 lines
859 B
Markdown

# Connecting Statement:
मग येशू कफर्णहूमला जातो, तेथे लोकांना सभास्थानात शिकवतो आणि मनुष्याला सोडून जाण्याकरिता एका अशुध्द आत्म्याला आज्ञा करतो.
# Then he
मग येशू. हे एक नवीन घटनेला सूचित करते. (पहा: [[rc://*/ta/man/translate/writing-newevent]])
# went down to Capernaum
खाली गेला"" हा शब्द येथे वापरला जातो कारण कफरनहुम हे नासरेथपेक्षा कमी उंच आहे.
# Capernaum, a city in Galilee
गालीलमधील दुसरे शहर कफर्णहूम