# Connecting Statement: मग येशू कफर्णहूमला जातो, तेथे लोकांना सभास्थानात शिकवतो आणि मनुष्याला सोडून जाण्याकरिता एका अशुध्द आत्म्याला आज्ञा करतो. # Then he मग येशू. हे एक नवीन घटनेला सूचित करते. (पहा: [[rc://*/ta/man/translate/writing-newevent]]) # went down to Capernaum खाली गेला"" हा शब्द येथे वापरला जातो कारण कफरनहुम हे नासरेथपेक्षा कमी उंच आहे. # Capernaum, a city in Galilee गालीलमधील दुसरे शहर कफर्णहूम