mr_tn/luk/04/21.md

887 B

this scripture has been fulfilled in your hearing

येशू असे म्हणत होता की त्या भविष्यवाणीत त्याने त्याच्या कृती व भाषणाद्वारे त्या पूर्णत: पूर्ण केले होते. हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""तुम्ही माझे ऐकत असतानाच या शास्त्रवचनात जे म्हटले ते मी पूर्ण करीत आहे"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)

in your hearing

ही म्हण म्हणजे ""आपण माझे ऐकत असता"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-idiom)