mr_tn/luk/04/21.md

8 lines
887 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# this scripture has been fulfilled in your hearing
येशू असे म्हणत होता की त्या भविष्यवाणीत त्याने त्याच्या कृती व भाषणाद्वारे त्या पूर्णत: पूर्ण केले होते. हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""तुम्ही माझे ऐकत असतानाच या शास्त्रवचनात जे म्हटले ते मी पूर्ण करीत आहे"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])
# in your hearing
ही म्हण म्हणजे ""आपण माझे ऐकत असता"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-idiom]])