mr_tn/luk/03/19.md

8 lines
953 B
Markdown

# Herod the tetrarch
हेरोद राजा नव्हता, त्याला गालील प्रांतात केवळ मर्यादित नियम होता.
# for marrying his brother's wife Herodias
कारण हेरोदाने त्याच्या भावाच्या पत्नीशी, हेरोदीयाशी लग्न केले. हे वाईट होते कारण हेरोदाचा भाऊ अद्याप जिवंत होता. हे स्पष्टपणे सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""कारण त्याने आपल्या भावाच्या पत्नीशी, हेरोदियाशी विवाह केला, व त्याचा भाऊ जिवंत होता"" (पाहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])