mr_tn/luk/03/19.md

953 B

Herod the tetrarch

हेरोद राजा नव्हता, त्याला गालील प्रांतात केवळ मर्यादित नियम होता.

for marrying his brother's wife Herodias

कारण हेरोदाने त्याच्या भावाच्या पत्नीशी, हेरोदीयाशी लग्न केले. हे वाईट होते कारण हेरोदाचा भाऊ अद्याप जिवंत होता. हे स्पष्टपणे सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""कारण त्याने आपल्या भावाच्या पत्नीशी, हेरोदियाशी विवाह केला, व त्याचा भाऊ जिवंत होता"" (पाहा: rc://*/ta/man/translate/figs-explicit)