mr_tn/luk/03/01.md

899 B

General Information:

येशूचा चुलत भाऊ योहान आपली सेवा सुरू करतो तेव्हा काय घडत आहे ते सांगण्यासाठी ही वचने पार्श्वभूमी माहिती देतात.

Connecting Statement:

संदेष्टा यशया याने भाकीत केले होते त्याप्रमाणे योहान लोकांना सुवार्ता सांगण्यास सुरवात करतो.

Philip ... Lysanias

ही पुरुषांची नावे आहेत. (पहा: rc://*/ta/man/translate/translate-names)

Ituraea and Trachonitis ... Abilene

ही प्रदेशांची नावे आहेत. (पहा: rc://*/ta/man/translate/translate-names)