# General Information: येशूचा चुलत भाऊ योहान आपली सेवा सुरू करतो तेव्हा काय घडत आहे ते सांगण्यासाठी ही वचने पार्श्वभूमी माहिती देतात. # Connecting Statement: संदेष्टा यशया याने भाकीत केले होते त्याप्रमाणे योहान लोकांना सुवार्ता सांगण्यास सुरवात करतो. # Philip ... Lysanias ही पुरुषांची नावे आहेत. (पहा: [[rc://*/ta/man/translate/translate-names]]) # Ituraea and Trachonitis ... Abilene ही प्रदेशांची नावे आहेत. (पहा: [[rc://*/ta/man/translate/translate-names]])