mr_tn/luk/02/03.md

888 B

everyone went

प्रत्येकाणे सुरु केले किंवा ""प्रत्येकजण जात होता

his own city

याचा अर्थ अशा शहरांना सूचित करते जेथे लोक पूर्वजांचे वास्तव्य होते. लोक कदाचित वेगळ्या शहरात राहत असतील. वैकल्पिक अनुवादः ""ज्या शहरामध्ये त्याचे पूर्वज वास्तव्य करत होते"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-explicit)

to be registered for the census

नोंदणीमध्ये त्यांची नावे लिहिणे किंवा ""अधिकृत गटात समाविष्ट करणे