# everyone went प्रत्येकाणे सुरु केले किंवा ""प्रत्येकजण जात होता # his own city याचा अर्थ अशा शहरांना सूचित करते जेथे लोक पूर्वजांचे वास्तव्य होते. लोक कदाचित वेगळ्या शहरात राहत असतील. वैकल्पिक अनुवादः ""ज्या शहरामध्ये त्याचे पूर्वज वास्तव्य करत होते"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]]) # to be registered for the census नोंदणीमध्ये त्यांची नावे लिहिणे किंवा ""अधिकृत गटात समाविष्ट करणे