mr_tn/luk/01/68.md

684 B

the God of Israel

इस्राएल येथे इस्राएल राष्ट्राचा उल्लेख आहे. देव आणि इस्राएल यांच्यातील संबंध अधिक स्पष्टपणे सांगितले जाऊ शकतात. वैकल्पिक अनुवाद: ""इस्राएलावर राज्य करणारा देव"" किंवा ""ज्या देवाची इस्राएली लोक उपासना करतात तो देव"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-explicit)

his people

देवाचे लोक