# the God of Israel इस्राएल येथे इस्राएल राष्ट्राचा उल्लेख आहे. देव आणि इस्राएल यांच्यातील संबंध अधिक स्पष्टपणे सांगितले जाऊ शकतात. वैकल्पिक अनुवाद: ""इस्राएलावर राज्य करणारा देव"" किंवा ""ज्या देवाची इस्राएली लोक उपासना करतात तो देव"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]]) # his people देवाचे लोक