mr_tn/luk/01/67.md

1.2 KiB

Connecting Statement:

जखऱ्या आपल्या मुलगा योहान काय होईल ते सांगतो.

His father Zechariah was filled with the Holy Spirit and prophesied

हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""पवित्र आत्म्याने त्याचा पिता जखऱ्याला भरले आणि जखऱ्याने भविष्यवाणी केली"" (पाहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)

His father

योहानाचे वडील

prophesied, saying

आपल्या भाषेत थेट अवतरण सादर करण्यासाठी नैसर्गिक मार्गांचा विचार करा. वैकल्पिक अनुवादः ""भविष्यवाणी केली आणि बोलला "" किंवा ""भविष्यवाणी केली, आणि हेच त्याने सांगितले"" (पाहा: rc://*/ta/man/translate/figs-quotations)