# Connecting Statement: जखऱ्या आपल्या मुलगा योहान काय होईल ते सांगतो. # His father Zechariah was filled with the Holy Spirit and prophesied हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""पवित्र आत्म्याने त्याचा पिता जखऱ्याला भरले आणि जखऱ्याने भविष्यवाणी केली"" (पाहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]]) # His father योहानाचे वडील # prophesied, saying आपल्या भाषेत थेट अवतरण सादर करण्यासाठी नैसर्गिक मार्गांचा विचार करा. वैकल्पिक अनुवादः ""भविष्यवाणी केली आणि बोलला "" किंवा ""भविष्यवाणी केली, आणि हेच त्याने सांगितले"" (पाहा: [[rc://*/ta/man/translate/figs-quotations]])