12 lines
811 B
Markdown
12 lines
811 B
Markdown
# His father asked for a writing tablet
|
|
|
|
जखऱ्या ""बोलू शकत नाही"" म्हणून तो बोलू शकत नाही हे सांगणे कदाचित उपयोगी ठरेल. वैकल्पिक अनुवाद: ""त्यांच्या वडिलांनी लोकांना दर्शविण्यास हाताने संकेत दिला की त्याला लिहिण्यासाठी एक पाटी द्यावी"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])
|
|
|
|
# a writing tablet
|
|
|
|
त्यावर काहीतरी लिहायचे आहे
|
|
|
|
# astonished
|
|
|
|
खूप आश्चर्यचकित झाले किंवा चकित झाले
|