# His father asked for a writing tablet जखऱ्या ""बोलू शकत नाही"" म्हणून तो बोलू शकत नाही हे सांगणे कदाचित उपयोगी ठरेल. वैकल्पिक अनुवाद: ""त्यांच्या वडिलांनी लोकांना दर्शविण्यास हाताने संकेत दिला की त्याला लिहिण्यासाठी एक पाटी द्यावी"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]]) # a writing tablet त्यावर काहीतरी लिहायचे आहे # astonished खूप आश्चर्यचकित झाले किंवा चकित झाले