mr_tn/luk/01/26.md

979 B

General Information:

देवदूत गब्रीएलने मरीयाला जाहीर केले की ती देवाच्या पुत्राची आई असेल.

In the sixth month

अलीशिबेच्या गर्भधारणाच्या सहाव्या महिन्यात. वर्षाच्या सहाव्या महिन्यात हे जर गोंधळात पडल्यास हे स्पष्टपणे सांगणे आवश्यक आहे. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-explicit)

the angel Gabriel was sent from God

हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""देवाने गब्रीएल दूताला जायला सांगितले"" (पाहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)