# General Information: देवदूत गब्रीएलने मरीयाला जाहीर केले की ती देवाच्या पुत्राची आई असेल. # In the sixth month अलीशिबेच्या गर्भधारणाच्या सहाव्या महिन्यात. वर्षाच्या सहाव्या महिन्यात हे जर गोंधळात पडल्यास हे स्पष्टपणे सांगणे आवश्यक आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]]) # the angel Gabriel was sent from God हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""देवाने गब्रीएल दूताला जायला सांगितले"" (पाहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])