mr_tn/luk/01/12.md

12 lines
984 B
Markdown

# Zechariah ... was terrified ... fear fell on him
या दोन वाक्यांशांचा अर्थ सारखाच आहे, आणि जखऱ्या कसा घाबरला यावर जोर दिला.
# When Zechariah saw him
जखऱ्याने देवदूताला पहिले तेव्हा. जखऱ्या भयभीत झाला कारण देवदूत प्रकट झाला होता. त्याने काहीही चुकीचे केले नव्हते म्हणून देवदूत त्याला दंड देईल अशी भीती त्याला नव्हती.
# fear fell on him
भीतीचे असे वर्णन केले आहे की जखऱ्यावर हल्ला केला किंवा त्याचा ताबा घेतला. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])