mr_tn/luk/01/12.md

984 B

Zechariah ... was terrified ... fear fell on him

या दोन वाक्यांशांचा अर्थ सारखाच आहे, आणि जखऱ्या कसा घाबरला यावर जोर दिला.

When Zechariah saw him

जखऱ्याने देवदूताला पहिले तेव्हा. जखऱ्या भयभीत झाला कारण देवदूत प्रकट झाला होता. त्याने काहीही चुकीचे केले नव्हते म्हणून देवदूत त्याला दंड देईल अशी भीती त्याला नव्हती.

fear fell on him

भीतीचे असे वर्णन केले आहे की जखऱ्यावर हल्ला केला किंवा त्याचा ताबा घेतला. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metaphor)