mr_tn/luk/01/11.md

806 B

Connecting Statement:

जखऱ्या मंदिरामध्ये आपले कर्तव्य करत असताना, एक देवदूत त्याला संदेश देण्यासाठी देवाकडून आला.

Now

हा शब्द कथेच्या कृतीच्या सुरवातीस चिन्हांकित करतो.

appeared to him

अचानक त्याच्याकडे आला किंवा ""जखऱ्याबरोबर अचानक तेथे आला."" हे स्पष्ट आहे की देवदूत जखऱ्या बरोबर उपस्थित होता आणि केवळ एक दृष्टीक्षेप नव्हता.