# Connecting Statement: जखऱ्या मंदिरामध्ये आपले कर्तव्य करत असताना, एक देवदूत त्याला संदेश देण्यासाठी देवाकडून आला. # Now हा शब्द कथेच्या कृतीच्या सुरवातीस चिन्हांकित करतो. # appeared to him अचानक त्याच्याकडे आला किंवा ""जखऱ्याबरोबर अचानक तेथे आला."" हे स्पष्ट आहे की देवदूत जखऱ्या बरोबर उपस्थित होता आणि केवळ एक दृष्टीक्षेप नव्हता.