mr_tn/jhn/21/22.md

994 B

Jesus said to him

येशू पेत्राला म्हणाला

If I want him to stay

येथे ""त्याला"" [योहान 21:20] (../21/20.md) मध्ये ""ज्यावर येशूचे प्रेम होते"" हा संदर्भ देतो.

I come

हे येशूच्या दुसऱ्या येण्यास, स्वर्गातून पृथ्वीवर परतणे यास संदर्भित करते.

what is that to you?

ही टीका एक सौम्य निंदा व्यक्त करण्यासाठी एका प्रश्नाच्या रूपात दिसून येते. वैकल्पिक भाषांतर: ""ती आपली चिंता नाही."" किंवा ""आपण त्याबद्दल काळजी करू नये."" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-rquestion)