mr_tn/jhn/21/22.md

16 lines
994 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# Jesus said to him
येशू पेत्राला म्हणाला
# If I want him to stay
येथे ""त्याला"" [योहान 21:20] (../21/20.md) मध्ये ""ज्यावर येशूचे प्रेम होते"" हा संदर्भ देतो.
# I come
हे येशूच्या दुसऱ्या येण्यास, स्वर्गातून पृथ्वीवर परतणे यास संदर्भित करते.
# what is that to you?
ही टीका एक सौम्य निंदा व्यक्त करण्यासाठी एका प्रश्नाच्या रूपात दिसून येते. वैकल्पिक भाषांतर: ""ती आपली चिंता नाही."" किंवा ""आपण त्याबद्दल काळजी करू नये."" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-rquestion]])