mr_tn/jhn/21/19.md

12 lines
1.1 KiB
Markdown

# Now
योहान हा शब्द वापरतो हे दर्शविण्यासाठी की तो कथा सुरु होण्याआधी पार्श्वभूमी माहिती देत आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/writing-background]])
# to indicate with what kind of death Peter would glorify God
येथे योहान सूचित करतो की पेत्र वधस्तंभावर मरण पावणार आहे. वैकल्पिक भाषांतर: ""देवाचे गौरव करण्यासाठी पेत्र वधस्तंभावर मरण पावणार असल्याचे दर्शविण्यासाठी"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])
# Follow me
येथे ""माझ्या मागे या"" शब्दाचा अर्थ ""शिष्य व्हा."" वैकल्पिक भाषांतर: ""माझे शिष्य व्हा"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])