# Now योहान हा शब्द वापरतो हे दर्शविण्यासाठी की तो कथा सुरु होण्याआधी पार्श्वभूमी माहिती देत आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/writing-background]]) # to indicate with what kind of death Peter would glorify God येथे योहान सूचित करतो की पेत्र वधस्तंभावर मरण पावणार आहे. वैकल्पिक भाषांतर: ""देवाचे गौरव करण्यासाठी पेत्र वधस्तंभावर मरण पावणार असल्याचे दर्शविण्यासाठी"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]]) # Follow me येथे ""माझ्या मागे या"" शब्दाचा अर्थ ""शिष्य व्हा."" वैकल्पिक भाषांतर: ""माझे शिष्य व्हा"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])